Type Here to Get Search Results !

गंगापूरच्या मंगलाबाई कोळपकर यांचे निधन

 गंगापूरच्या मंगलाबाई कोळपकर यांचे निधन



गंगापूर : येथील मंगलाबाई श्रीराम कोळपकर (वय ७४) यांचे रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (रविवार) रात्री ९.०० वाजता गंगापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या राहुल भांडी भांडारचे संचालक राहुल कोळपकर यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments